"विपरीत परिस्थिती मध्ये, स्वाभिमान जपणारी सायली...


विपरीत परिस्थिती मध्ये आपला स्वाभिमान जपणं खरच खूप कठीण असतं, अनेकजण तो गमावून बसतात या वयात प्रलोभनाला बळी न पडण्यामागे निश्चितच तिच्या आई वडिलांचे संस्कार आहेत आणि तिचे भविष्यही उज्वल आहे.

इवलीशी ही चिमुरडी .प्राथमिक शाळेत जाणारी एक चिमुरडी ..घराच्या अवघड  परिस्थिती मध्ये सुद्धा आज "शाळेत जाऊन ही चिमुरडी एक वेळ वही पुस्तके  विकते .मुंबईच्या इनॉर्बिट  माॅलजवळ " सायरा " नावाची चिमुकली वही विकण्यासाठी उभी असते, ही अत्यंत स्वाभिमानी मुलगी आहे,

एका व्यक्तीने वही न घेता देऊ केलेले १० रुपये अत्यंत विनम्रपणे तिने नाकारले. तिला तिचा उदरनिर्वाह करायचा आहे पण ते सोबत असलेली पुस्तक विक्री करूनच, या वयात एवढी समज असणे कौतुकाची बाब आहे. कधी कधी आपण विनाकारण खरेदी करतो तशीच खरेदी ही सायरा भेटली का नक्की करा.

सायली बेटा खुप खुप अभिमान वाटतो तुझा.खुप सुंदर संकल्प आहे तुझा.

बेटा तू मोठेपणी नक्कीच खुप यशस्वी होशील