उच्चशिक्षण झाले , मग व्यवसाय नाही तर ..काय उपाशी राहायचे ...

CA बनला वडापाव विक्रेता .

या उच्चशिक्षित व्यावसायिकाचे एक धाडसी पाऊल. 

मुंबईच्या चर्चगेट स्टेशन बाहेर,

आपल्या या लाडक्य मुंबापुरी मध्ये कोण कशी आपली भाकरी कमवेल या ला मात्र नेम नाही .आणि पोटाचा कोणताही व्यवसाय करयला लाज तर बाळगू नये ...आपल्या आवडत्या कामात स्वता झोकून द्यावे तर आजची हे प्रामाणिक उदाहरण आहे श्री मोहन सुराणा या शिक्षणाने CA -Chartered Accounant - सनदी लेखागार.

पण या व्यवसायातील काही खच-खळगे न जमल्यामुळे या तरुणाने खचून न जाता मुंबई च्या SNDT कॉलेज जवळील रस्त्यावर चक्क ..वडापाव भजीपाव
ठेपला इ मराठ मोळे,गुजराती ..हो पण शाकाहारी पदार्थ एका रस्त्याच्या बाजूला बनवून विकण्यास सुरुवात केली.

आणि आज जो दिवसाला अवघा ३०० -४०० रु चा व्यवसाय आज गेल्या ३ वर्षात आजे दिवसाला ५००० -६००० हजारचा गल्ल्या जमवतो आहे ,आज किमान १५ तरुण ना रोजगार तर मिळाला आहे पण त्याचा बरोबर त्यांना समाजाने एक प्रतिष्टा देखील मिळवून दिली आहे ..आता हाच तरुण आपल्या ह्या व्यवसायाचा विस्तार मुंबईच्या इतर भागात करत आहे ...दादर ,मुंबई सेन्ट्रल,चीराबझार ,आणि आता अंधेरी या ठिकाणी श्री मोहन सुराणा याची गरमा -गरम भाजीचा आस्वाद आपण गरम चहा चा आनद घेवू शकता.
 
या तरुणाचे हार्दिक अभिनंदन .