अजूनही कलेक्टरांसाहेबा मधील माणूस जिवंत आहे


अजूनही कलेक्टरांसाहेबा मधील  माणूस जिवंत आहे .
असे माणुसकी असणारे अधिकारी मिळाले तर सोन्याहून पिवळे
८० वर्षाची तामीळनाडू मधील म्हातारीआजी  . निराधार कुणीही देखरेखीला नाही.खाण्यापिण्याचे हाल. आयुष्य कष्टदायक ओझं देवाला रोज मरण देण्याची आळवणी.शेजारीही ढुंकून बघत नव्हते.हे सर्व करूर जिल्ह्याचे कलेक्टर टी.अंबाजेगेन यांना समजली.त्यांनी पत्नीकडून चांगलासा स्वयंपाक डब्यात भरून घेऊन म्हातारीआजी घर गाठले व तिला आपल्याबरोबर जेवण करण्याचा आग्रह केला.जेवणासाठी भांडी नव्हती. केळीच्या पानावर दोघांनी जेवण कले.
म्हातारीआजी  या सर्व प्रकाराने गदगद झाली. कलेक्टर साहेबांनी तिची पेन्श़न घरीच मिळावी अशीही सोय केली. यालाच म्हणतात संस्कार,सामाजिक जाणिव,बांधिलकी,आपलेपणा.अशीच बुध्दि सर्व अधिकारी व लोकप्रतिनिधी यानां व्हावी ही ईश्र्वर चरणी प्रार्थना
असे माणुसकी असणारे अधिकारी मिळाले तर सोन्याहून पिवळे फक्त माणुसकी नाही तर देव या पृथ्वी वर आहे.असे चांगले अधिकारी फक्त हाताच्या बोटावर मोजण्याइतके असतात. भगवंत अशा चांगल्या लोकांच नेहमी भल करो..वंदन त्या जिल्हाधिकारी साहेबांना.

अजूनही माणुसकी आणि कलेक्टरांसारखा माणूस  जिवंत आहे म्हणून जग चालते आहे, सज्जनता जिवंत आहे, अभिनंदन माणूसकी जिवंत आहे हे पटते. कलेक्टरसाहेबांना सलाम...


Post a Comment

0 Comments